पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/102

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

९इनाम, नक्त नेमणुका, वतने वगैरे. 9 Grants cand. Contineuconce of Inam &c. ९७ [ १६२ ] रेवा गवंडा पाटील यास दिल्हें वतनपत्र ऐसाजे, तुझा बाप शिदाणा याने हुजूर येऊन विदित केले की, पाळाकडील स्वारी माहालच्या निकालाबद्दल आली इ. स. १७५४-५५. खमस खमसैन होती. तेव्हां स्वारीचे लोकांनी मुलाचा हात तोडला. मूल अगदी मया व अलफ. जाया जाहला. याचे चालिले पाहिजे ह्मणोन. त्याजवरून मनास आणून जमादिलाखर १. - रेखा गवंडा याचे चालले पाहिजे हे जाणोन कृपाळु होऊन मौजें मजकूर पैकी पड जमीन बिघे चाहूर -11- निमा चाहूर कुलबाब कुलकानु हल्ली पट्टी व पेस्तर पट्टी देखील इनाम तिजाई खेरीज हक्कदार व इनाम करून दिल्हा असे. तरी सदरहू निमें चाहूर जमान चतुःसीमा पूर्वक दुमाले करून घेऊन तूं व तुझे पुत्र पौत्रादी वंशपरंपरेनें इनाम अनभवन सुखरूप राहणे. याचे नांवें पत्र १. येविशी पत्रे मोकदम मौजे मजकूर यास. देशाधिकारी लेखक वर्तमान व भावी परगणे मजकूर यास पत्र ? जमीदार परगणे मजकूर यांस पत्र १ इ.स. १७५४-५५. जमादिलाखर ६. बायको मेला । १६३ ] नारो बाबाजी नामजाद परगणे नेवासें वगैरे माहाल यांस सनद की. मौजें - ____ळगांव परगणे वैजापूर येथे ब्राह्मणाची बायको रतनगज हत्तीने जीर्व समस खमसैन मारिली होती. तिचे चौकशीबद्दल हुजूरून गोंदजी वागळा खिज अलफ. व दोघे राऊत पाठविले होते. त्यास तुह्मीं व हे मिळोन पाटील जमा कर बायको मेली इची चौकशी केली. तो खरेच जाहलें. त्यास तिची पुतण्या होता त्याजकडन करवली. त्यास खर्चास रुपये १२५ सवारों अजमासे दिले. बाकी दपकी पावणे चारशे रुपये राहिले ते तिचा पुतण्या ह्मणतो की अस्ती घेऊन काशीस जातो. पय द्यावे, त्यास आज्ञा झाली पाहिजे ह्मणून. त्याजवरून तिचा पाहिजे ह्मणन. त्याजवरून तिचा पुतण्या अस्ती घेऊन भागीरथीस असल तरी त्यास जामीन घेऊन सदरहू पावणे चारशे रुपये देणे ह्मणन सा तिचा पुतण्या हा सनदेपैकी पावण जात असेल तरी A. D. 1754-55. lal ( 162 ) During the invasion of Samat Kurajgi in Pargana Bijapur by the sont off a hand of the Patil of Chikhalgi. Inam 1754-55. land was therefore granted to him. (162) D A. D. 1754 px . toman at Pimpalgaon in Fargana Vaizapur was killed by elephant named Ratangaj. Rs. 125 were given for her fona expenses and Rs. 375 for carrying her bones to Benares.