पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/101

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बाळाजी बाजरािव पेशवे यांची रोजनिशी. or or or येविशी पत्रे. गांवास पत्र की मशार निल्हेशी रुजू होऊन अमल सुरळीत देणे ह्मणोन. देशमूख व देशपा. परगणे मजकूर यांस देशाधिकारी व लेखक वर्तमान भावी यांस बहिरोराम कमाविसदार परगणे मजकूर यांस सनद की मौजे मजकुराचा आकार होईल त्या पैकी पांचशे रुपये याचे नांवें इनाम खर्च साल दरसाल लिहित जाणे. पांचशे रुपयांवर जास्ती आकार होईल तो यांचे नांवे खर्च लिहित जाणे ह्मणोन सनद. रवानगी याद. चिटनिशी पत्रे. १ जमीदारांस. १ देशाधिकारी व लेखक वर्तमान भावी [ १६१ ] मोरोजी शिंदे नामजाद जंजीरें रेवदंडा यांशी सनद, रामजी राजवाडे खुद्द सरदार कुलावे याच्या राजकारणांत ठार झाले. त्यांच्या दोघी बायका आहत. इ. स. १७५४-५५. खम खसन त्यांस बालपरवेशी सालीना मोईन भात कैली खंडी २ साल मजकुरापासून मया व अलफ. करार करून देविलें असें. बायकांनी दुसरा दादला केला नाही तोपयत सफर २२. देत जाणे ह्मणोन सनद एक १. रवानगी यादी. ( 161 ) Ramji Rajwade lost his life in the Campaign against Kolaba. Pensions were granted to his two widows, to be continued to A. D. 1754 55. them so long as they remained unmarried.