पान:बाळमित्र भाग २.pdf/८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

दुखणाईत सरदार. ७९ प्रवेश ६. जगदीशराव, गणपतराव, हिराबाई, आणि यमुना. जग०- गणोबा, सरपागे आतां कोठे आहेत ९ गण- तुमचे सरपागे काळे किंवा गोरे मला ठाऊक नाहीत. हिरा- ज्यांनी मला मुदी दिली तेच सरपागे, असे बाबा ह्मणतात; त्यांवांचून अशी देणगी कोण देणार आहे १ गण- असे काय ? मी तर, मी काही त्यास ओळ- खलें नाहीं; आता काय करावे मी केवळ मूर्ख होय. जग०- तेच असतील, ही त्यांचीच मुदी, म्यां ओळ. खिली; पहा मी त्यांची भेट देखील घेतली नाही; काय सांगावें, मला फार वाईट वाटते. असो, मी उद्यां शिवाजीस भेटेन. यमु०- बाबा, ते गेले इतक्याने मला आतां बरे वा. टते; आतां आली पाहिजे तसे आजचा दिवस तु. झ्याशी बोलू. ते आले असते तर मग कुठचे बो. लणे आणि कुठचे चालणे - जग- मुलांनो तुह्मी असा धीर का सोडला ९ थोड. क्याच दिवसांत सल्ला होईल अशी बोलवा आहे; सल्ला होतांच मी निघून घरी येईन, मग तुह्मांस