पान:बाळमित्र भाग २.pdf/८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८० बाळमित्र. सोडून कोठे जाणार नाही. हिरा०- ते सरपागे जर तह्मांस घरी राहावयाची आ- ज्ञा देतील तर त्यांनी दिलेली मुदी हीच त्यांस मी नजर करीन. यमु०- तर मग मीही मोठ्या हर्षांने त्यांची मुदी त्यांस देर्दन, गण- बाबा, ही पहा त्यांनी मला कशी बखर दि. ली आहे ती. जग- पाहूं,- अरे पाहूं ! ही तर राजाची मुद्रा आहे ह्या कागदावर.(कागद उलगडून पाहतो.) ही बखर कशाची हे तर मला घरी राहण्याविष- यीचे पत्र आहे; वाहवा ! फार बरें झालें, काय सांगू तुह्मांस, मुलांनो ? मुले०- बाबा सांगा काय झाले ते. जग.- थांबा, मला पुते वाचूं तर द्याल, ( मुले भों. वताली पाळा घालितात.) ही अशी चांगली गोष्ट खरी कोठली व्हावयाला, हे आपले सारे स्वना सारिखें दिसते. मुले- बाबा, आह्मी मनामध्ये हर्ष धरितों, आणि तुह्मी आमचा हिरमोड करितां.. जग.- ( मुलांस आलिंगन देऊन ह्मणतो.) मुलांनो, __माझें राहणे झालें, बरें! मुले- झाले राहणे १ अहाहा ! फारच बरें झालें. वाहवा ! वाहवा! काय देवानें मौज केली! -