पान:बाळमित्र भाग २.pdf/८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बाळमित्र. बरें ? तुला मी शिपाई करून बरोबर लढाई नेईन. गण- (शिवाजीस रामराम करून ह्मणतो.) राव साहेब, येवढा मजवर उपकार करा की, मी तुम पाशी उभा राहन लढाई करीन असे करा. शिवा०- बरें बरें; आतां आझी जातों ( तान्हाजी घेऊन आपण झाडाआड जातो. ) पहा, कशीह सुलक्षणी मलें ह्या जगदीशरावास ईश्वराने दिन आहेत ! अशा मुलांस सोडून जाणे हे बापाला फ र अवघड आहे, पण आतां हे पत्र गणपतरावा न्यास दाखविले झणजे तो फार समाधान पावर बर, पण हा मुलगा आता काय करतो आहे पाहूंया बरें. गण- (खिशांतून कागद काढन पाहतो.) अहा। हा बखर कश्ची! ह्यावर मोहर आहे ! असो, असे ली ह्मणून काय चिता ? ह्यांत काय आहे ते पा हावें बरें. (लाखोटा उलगड़न पहातो. ) हा तर हु डीचा कागद दिसतो, रावसाहेबांनी माझी थट्टा के ली. ( आंबराईतून निघून बाहेर जातो.) -200md. NERAL URTAN xgom CGENERA सार्वजनिक कामका खेड, (गु.)