पान:बाळमित्र भाग २.pdf/८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बाळमित्र. पैका असला तर सांग. गण- माझ्या जवळ पैका नाही, पण राजाजवळ तर पुष्कळ आहे. राजाला आपल्या शिपायांचा निर्वाह करावा लागतो की नाही ? शिवा०- नाही नाही, तसे नव्हे; चाकरीच्या शिपा. या सारखें शिकणाऊस केवळ लढावे लागत नाही, न्याची खुशी, ह्मणन राजा कांहीं त्यास पैका देत नाही; यासाठी शिकणाऊस आपले पदरचा पैका ख. र्चावा लागतो. गण- असे काय तर मग हे फार वाईट. पण मला पोटाला अन्न तर पाहिजे बरे.- मी बापाबद्दल चाकरी करण्या विषयी जर राजापाशी विनंती के ली तर कसे? शिवा०- मुला, हे काम फकाचे नव्हे; तुझ्या ताडाव रचा जार अझून वाळला नाही. याकामास नेहमी- चा सराव पाहिजे आणि तादृश अधिकारही पाहिजे. तुला तर अझून हे कांहींच माहीत नाहीं. गण- मी लहान आहे झणन माझी आज्ञा कोणी न मानील तर नमानो, पण माझ्याने तर इतरांची मानवेल की नाही ह्यासाठी मला तुह्मी बरकदा जच करा परते. शिवा०- मुला, फौजेच्या कुचा बरोबर तुझ्याने पायी चालवेल ९ इतकें सामर्थ्य तुला कोठचें ? गण.- अहो, चालवेल तंवर चालेन, नाही तर बु-