पान:बाळमित्र भाग २.pdf/८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

दुरवणाईत सरदार. तुला खूप बडवितों. यमु०- बरे तर बाबा, आमी जातो हो. तुझी आ- पले नाजूक काम करा काय ते. चलगे ताई. प्रवेश ५ गणपतराव आणि शिवाजी. गण - माझे मनांत तुह्मांशी काही थोडेसें बोलावे अ. से आले आहे. शिवा०- बरे आहे; काय तुझ्या मनांत आले असेल ने बोल. गण - मघां तुह्मी ह्मणालां की हाताखाली शिकणाऊ आहे ह्मणून, त्यास हाताखाली शिकणाऊ ह्मणजे काय शिवा- कोणीएक मोठा अंमलदार असतो, त्याजवळ काम शिकावयासाठी जो दुसरा कोणी खुशीने रा. हतो त्यास शिकणाऊ असें ह्मणावे, त्याला काही लढाईचे प्रसंगी फारसा जिवाचा धोका नसतो, सर. दारास बरीक सर्वांचे पुढे घोडा घालावा लागतो, आणि शिकणाऊ जमातींत मागे असतो. गण- असें आहे तर मग मीही हाताखाली शिक- णाऊ होईन. शिवा - तूं होशील खरा. परंतु शिकणाऊ जवळ पैका पुष्कळ असला पाहिजे, तुझ्या जवळ पुष्कळ