पान:बाळमित्र भाग २.pdf/८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३ दुखणाईत सरदार. तुझांस परत पाठवून देईन, आणि जर रजा मिळा• ली तर मग जेव्हां जेव्हां ही मुदी मी पाहीन ते. कव्हां तेव्हां तुमचे उपकार आठवीन. | यमु०- चलगे चल आतां, तुझा तर ह्या मुदीवरच भा- । री जीव गुंतला आहे. शिवा०- (यमुनेस ह्मणतो.) मुली! ही घे तूं एक मुदी. ही कांही फारश्या किमतीची नाही, तांब्या- ची मुदी, वर सोन्याचा मुलामा आहे, आणि खडा- तर खोयच आहे. तला माझी आठवण राहावी म. णून मी देतो, तूं मनामध्ये काही संशय न आणितां बेलाशक घे. यमु०- (मुदीकडे पाहून ह्मणते.) मला परीक्षा आ. हे; कांहीं नाहींशी नाहीं; खडा खरा दिसतो. आ- णि मुदी तर सोन्याचीच. माझा बाबा तुह्मांप्रमाणे- च सरदार आहे, पण त्याजवळ अशा मुद्या नाहीत. ह्मणून मला वाटते की, तुझी कोणाजवळून लुटन आणल्या असतील. आमचा बाबा तर कधी को- णास लुटीत नाही, ह्याकरितां मला ही तुमची मुदी नको. शिवा०- मुली, ही लुटीची नव्हे, बरें. तुझ्या मनांत ही घ्यावयाची नाही ह्मणून असें ह्मणतेस, तर ल- ढाईमध्ये हिला मी कुठे संभाळू ९ ह्यासाठी आतां चार दिवस ही तुजजवळ असूंदे, मी तिकडून