पान:बाळमित्र भाग २.pdf/८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बाळमित्र. पाहून.) मुली हो तुह्मी किमपि भिऊ नका बरें, त्याचे केसास ढक्का तो माझे प्राणास. हिरा०- तर आमचा सर्व भरंवसा तुझांवरच आहे, पण मी पुन्हां विनंती करते की, जे शिकणाऊ गू. हस्थ आहेत त्यांजकडून रजा मागण्याविषयीं, रा- वसाहेब, विसरूं नका बरें. मला आणखी तुह्मांशी फार बोलावयाचे होते, पण आतां जाते, बाबा आमची वाट पाहात असेल. शिवा- बरें तर, जा, पण मी कांहीं तुह्मांस देता यवढे घ्या. हिराबाई, ही मुदी तूं आपले हा. तांत घाल, अंमळशी मोठी आहे, पण ती लहान करता येईल. हिरा०- नकोबा, आई रागें भरेल; बाबा तर फार मार रागावेल. आतां त्याचे जावयाचे वेळेस जर ता मजवर रागावला तर मग मला फारच दुःख होईल. मी काय करूं त्या मुदीला ९ शिवा- कांही चिंता नाहीं; घे तूं ही मुदी, अंगत्य घेतलीच पाहिजे. जर तुमचा बाबा रागावला तर शिकणाऊचे हातून रजा नमिळाली असतां तो पा. गेत येईलच, आला ह्मणजे तमचे वरचा राग त्याचे मनांतून मी काढून टाकीन. हिरा- (मुदी घेऊन ह्मणते.) रावसाहेब, मी आ- तां घेते, पण माझ्या बाबास जर तुह्मी रजा देव- विली नाही, तर मी ही मुदी बाबा बरोबरच तुमची