पान:बाळमित्र भाग २.pdf/७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

दुखणाईत सरदार. व तुमचे बापाचा घरोबा मोठा आहे. गण- हाताखाली शिकणाऊ ह्मणजे काय ? शिवा०- शिवाजी बरोबर फौजेत युद्धाची कळा शि. कावयासाठी खुशीने चालतो व लढतो. तो शिवा- जीचा जिवलग मित्र आहे. तो जे मागेल ते शिवा- जी मान्य करील, हे मी पक्के जाणतो. हिरा०- रावसाहेब : तो तुमचा मित्र आहे की काय ? शिवा०- होय, तो माझाही जिवलग मित्र आहे. हिरा०- तर मग तुह्मी, रावसाहेब, आझी तर काय, पण ईश्वराकडे पहा. आणि त्यागहस्थाचे हातून कसेही करून बाबास रजा देववा, आणि बाबा आह्मी एके जागी राहूं असें करा. कदाचित् आम- चे दैवाने तशी गोष्ट नहोई, आणि जाणेच प्राप्त झाले, तर आमचे बाबास फार सांभाळा, बरें, रा. वसाहेब. त्याला फारशी चाकरी पडू देऊ नका. नजाणों एखादे वेळेस दुखण्यास पडला, किवा ज. खम लागली तर मग,- यम- काय जखम ९ रावसाहेब, आमचे बाबाला ज- खम लागू देऊ नका, त्यावर घाय पडेपर्यंत तुझी खोळंबून उगेच राहं नका; जर कोणी त्यावर ह- त्यार उगारले तर त्याला तुह्मी भाल्याने टोचून खाली पाडा. शिवा०- (मनांत ह्मणतो, ) आतां मला आपले नां- व लपवावयास धीर निघत नाही. (मुलीकडे