पान:बाळमित्र भाग २.pdf/७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

दुखणाईत सरदार. प्रवेश ४. शिवाजी, गणपतराव, हिराबाई, आणि यमुना. गण- यमुने, तूं कांगे आतां ओरडलीस १ तुझा मोठा शब्द ऐकिला ह्मणन मी तजसाठी धांवूनआलो. शिवा- तूं का बहिणीचा कैवार घेऊन तिचे वांटचा भांडावयाला आलास १ । गण- होय, माझे बहिणीस कोणी जर चकार श- ब्द बोलेल, तर तो मोठा का असेना, त्याला दो. । न गोष्टी ऐकवीन. यमु०- मी आपली उगीच ओरडलें. तूं आलास हे. ही बरेच झाले. (शिवाजीकडे पाहून ह्मणते.) मा- झ्या मनांत असें आहे की, राजाची अवकृपा नहीं। नां बाबास रजा मिळावी, मणजे बरे. पण रावसा- हेब, तुमी आह्मांला याविषयी काही मसलत सांगाल ९ हिरा०- रावसाहेब, जर तुह्मी आझांला मसलत द्या. ल तर आमी फार उपकारी होऊ. आमी आप- ल्या कातड्यांचा जोडा करून तुमचे पायांत घात- ला तरी हा उपकार आमच्याने फिटणार नाही. गण- ( इतकावेळ शिवाजीची ढाल तरवार पोशाक ह्यांजकडे न्याहाळून पहात होता; मग ह्मणतो.) बाबाचे राहणे घरी कसे होईल हे जर तुह्मी सां-