पान:बाळमित्र भाग २.pdf/७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

दुखणाईत सरदार. -हिरा०- रावसाहेब, तुझी हिच्या बोलण्यावर जाऊं- नका; हिला काही समजत नाही. तुह्मी हिच्या बोलण्याची क्षमा करा. घरी पाहुणे आले ह्मण- जे हिला असेंच वाईट वाटत असते. यमु०- काय र क्षमा करा ९ कश्वी क्षमा ? असे मी काय बोलले १ पाहुणे घरी आले ह्मणजे बाबाला आप- णाशी बोलावयास फावणार नाही. मला तर आ. ज बाबाजवळ फार गोष्टी बोलावयाच्या आहेत; हे आले झणजे मग वेळ कसा सांपडेल १ हैं का ह्यां- ना ठाऊक नाही ९ शिवा०- भिऊंनका, मुलींनो, तुझी खुशाल आपले बाबाशी बोला; मी तुमचे बोलण्याचे आड येणार नाही. (हिराबाई निघून जाते.) यमु०- पण रावसाहेब, खरेच सांगा, माझे बाबास रा- जा बलावून नेऊन लढाईस कां पाठवितो. मग बरें आह्मां लेकरांस कोण संभाळील ९ शिवा०- पर मुलखांत लढाईस जाणे, तेव्हां चांगले चांगले शिपाई नेले पाहिजेत, आणखी एक, ज्या- चे अन्न खावें त्याचे कामास प्रसंगी जावयास नको? यमु०- पण एव्हांच लढाई करण्याची काय गरज आहे आणि जरी गरज असली तरी आमचे बा. बास कशास नेतो ९ कांकी लढाई करून जे मुल. खाचे हित होणार, ते घरी राहून मुलें मुशिक्षित केल्याने होणार नाही की काय ?