पान:बाळमित्र भाग २.pdf/७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बाळमित्र. तातसे वाटते, नाहीं बरें? तान्हा.- तुह्मी आपले नांव त्यांस सांगून रजेची आ- ज्ञा आणली आहे ती कां त्यांस कळवाना ९ शिवा- माझ्या मनांत जलदी करूंनये, कांकी ह्या मुली आपले बापावर फार ममता करतात, हे पा. हून मला आनंद वाटतो, ह्यासाठी आणखी अमळ ह्यांस बोलू द्या. हिरा०- गणोबा तिकडे पाड वेंचावयास गेला आहे, त्याने मला बलाविले होते. पण मी एथेंच बोलण्या- चे नादांत राहिलें, असो, आतां मी तिकडे जात, यमने, तूं येथें बैस, पण ह्या सरदारांस कांही वडे वांकडें बोलूं नको, हो । यमु:- अहा, तूं काय मला शिकवितेस कसे बोलावे तें तूं आपली जा. हिरा०- रावसाहेब, तुझांस एथे सोडन म्यां जाऊंनये, पण बहिणीस तह्मांजवळ ठेवन मी आपले भावा बरोबर पाड वेंचावयास जाते. ह्मणजे लोकर लाकर पाड वेचून बाबाकडे जावयास सांपडेल. आणि आज्ञा द्याल तर तुह्मी आला हे बाबास सांगेन, झणजता तुह्मांस पाहून फार खुशी होईल. यम०- परे पुरे, काही सांगावयाला नलगे, आजचा दिवस तरी आह्मांला बाबाशी पोटभर बोलून घेऊदे. हे आले झणजे मग बाबा आमांशी कोठला वो- लावयाला