पान:बाळमित्र भाग २.pdf/७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६५ दुरवणाईत सरदार. यमु०- मला आईनें बाबा बरोबरचे फराळाचे कराव- यास खोळंबविले होते.' हिरा०- तुझी टोपली कोठे आहे ? यमु०-दोनी टोपल्या भरल्या इतक्यांत ९ इतके पाड कुठेगे मिळविले? हिरा०- पहा तर (तिचे टोपलीत पाड घालिते आ- णि दुसरे पाड वेंचावयास आपली टोपली रिकामी करिते.) यमु०- (हिराबाईचे कानी लागते.) ताई, हे कोणगे ? हिरा०- (हळूच सांगते.) हे शिवाजीचे पागेतले सरदा- र आहेत. यमु०- हे का बाबाला घेऊन जाण्यासाठी आले आ- हेत? हिरा०- नाही नाही, ते एरवींच पुढे आले आहेत, बाबाने मटल्याप्रमाणे पागा उद्यां इकडून जाणार आहे. यमु०- हे सर्व सरदारांसुद्धां तिकडेसच कां मेले न. व्हते ९ इकडे कशाला आले ९ हिरा०- अगे हळूच बोल, हे सरदार ऐकतील. यमु०- ऐकतना कां मेले. आतां आमचे बाबाला घे. ऊन जाऊन आमची आणि बाबाची ताडातोड क. रितील. शिवा०- (तान्हाजीस ह्मणतो.) ह्या मुली आतां आ. मांला चांगले पाहत नाहीत, आमचे वाईट इच्छि.