पान:बाळमित्र भाग २.pdf/६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

दुखणाईत सरदार. शिवा०- त्यांची पागा हिरा- होय, त्यांची, झणजे शिवाजीची पागा, ती हिंदुस्थानाकडे मोहिमेवर जाणार आहे, तीत माझा बाप असतो. शिवा०- (एकीकडे होऊन तान्हाजीस ह्मणतो.) ग- ड्या, ही जगदीशरावाची मुलगी दिसते. हिरा०-(ते बोलणे ऐकन झणते.) होय, तोच माझा बाप; त्यास तुझी ओळखतां ? शिवा०- तो तर आमचे सोबतीचा सरदार; आमी त्यास ओळखतों. हिरा०- पागा येऊन पोहोंचली का ९ आतां ह्यागांवीं मुकाम न होतां आजच पढ़ें जाईल ९ शिवा०- आज कांहीं पागा येत नाहीं; उद्यां येईल. आमा मात्र पुढे आलों. (तान्हाजीस डोळा घा. लून ह्मणतो.) आमचे घोड्याचा नाल पडला आहे झणून नालबंदी होई तोपर्यंत ह्या आंब्याचे छाये- खाली बसावे ह्मणून आलो होतो, पण आतां ना. लबंदी झाली असेल, गंगाखेडाकडे जावयाची वाट हीच असेल नव्हे ९ हिरा०- नाहीं नाहीं, रावजी, ती वाट रानांत जाव. याची आहे. शिवा - हा गांव तुझ्या बापाच्या जहागिरीचा आहे ना १