पान:बाळमित्र भाग २.pdf/६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बाळमित्र. ही शिपाईच होईन; त्वां कितीही सांगितले तरी मी लढाईवांचून राहणार नाही. आमचे तर हे क. सबच. ह्यावांचन आह्मीं पोट कशावर भरावें ९ बापा- ची कमाई मला किती दिवस पुरणार आहे ९ ताई, तूं रडतेस कां ? रडूंनको, तुझें रडणे पाहून मलाही रडू येते. हिरा०- मी येथे एकटीच आहे, मला रडून घेऊदे. बाबापुढे रडेन तर त्यास फार दुःख होईल, एथें र- डले तर काही चिंता नाही. गण- उगी उगी, रडूं नको, डोळे पुसून कामास लाग मी टोपली भरून पाड घेऊन येतो. हिरा०- तूं तिकडच्या बाळआंबराईत जा, इकडचे पाड मी गोळा करून आणिले. ( गणपतराव आंबराईकडे धांवतो. हिराबाई अंमळ उगीच राहून आपणाशी ह्मणते,) जर मी भक्तिमान असते तर ईश्वराची प्रार्थना क- रून करून बाबास राहविले असते. किंवा जर मी मोठी असते,तर राजाजवळ जाऊन बाबाला घरी राहण्याची रजा व बैठा रोजमुरा इतके करून घेऊन आले असते. बैठा मशारा खावा अशी चाकरी माझे बाबाने केली आहे, HEALL LIBRARY -~~nema सार्वजानेक वाचनालय खेड, (गे.) GENER TIVE