पान:बाळमित्र भाग २.pdf/६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

दुखणाईत सरदार. गण - काय, अवघेच का लोक लढाईत मरतात, म. णून तूं असें बोलतीस ? हिरा०- लढाईचे काम फार कठिण आहे. लढणारे लोक फारच निर्दय असतात, तुमी आह्मी जशी परस्पर एकमेकांवर ममता करितो तशी ते करिते तर मग काय पाहिजे होते ९ । गण- खरें हाणतेस, आपण काय थोडक्याशा कळी. वरून भांडत नाही? मी ह्मणतो की त्वां कळ का. ढली, तूं ह्मणतेस की मी काढली, पण आपणांतून कोणाकडे अपराध, हे सांगावयाला फार कठिण. तसेंच मोठमोठ्या लोकांतही होते. हिरा ०- आपण तर भांडण झाल्यावर मात क्यान ए. कच होतो, तसेंच त्यांनी करावे की नाही ? पण आणखी एक सांगते. आपल्या भांडणांत जिवाला कांहीं भय नसते. गण- आपले आईबाप कज्जाचे निवारण करितात की नाही ? परंतु पोरांत आणि मोठे माणसांत फार अंतर आहे. मोठ्यांचे हातांत ढाल तरवार अस- ल्यावर मग त्यांनी कोणाचे आज्ञेत वागूनये, आ. णि आपणावर कोणी जुलूम करूं लागला असता तो तरी उगाच कां सोसावा ? हिरा०- तूं नित्य नित्य शिपाइगिरीच्याच गोष्टी का- ढतोस. गण- वाहवा ९ शिपाइगिरी तर फारच चांगली. मी.