पान:बाळमित्र भाग २.pdf/६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५६ बाळमित्र. हिरा०- बाबाबा ! शर्थ केली; तुझी तर चुळबुळ भारी; पाड कोठे ठेवावे हे देखील मला सुचू दे नाहींस. गण- यमनी टोपल्या आणावयाला गेली तिला फ र वेळ झाला आहे; ती आतां येईल, तंवर तू आ. पल्या साडीचे पदरांत कां ठेवीसना ९ हिरा०- वाह वारे! बरेच सांगतोस. झणजे माझी सा डा चिकानें भरावी, आणि आईने मला रागें भरा व, असे तुझ्या मनांत आहे वाटते ? तुझी टोपल माझे टोपलीहून मोठी आहे; ह्यासाठी माझे पाड आपल्या टोपलीत घाल. आणि माझी टोपली घेऊन जा; मी येथे राखण करीत बसते. गण-बरें तर, आतां मी पाड जमा करावयास जा तों, तंवर यमनीही येईल. हिरा०- हो हो, आण जा. मग अवघे पाड एका काणी करूं ह्मणजे पुष्कळ दिसतील.. गण- यमनीची टोपली व आपल्या टोपल्या भ ल्या मणजे बाकी पाड राहतील ते आपण यथे खाऊन जाऊं. हिरा-छि, नको, येथेच खाऊं नयेत; यंदा आप बाबा बरोबर पाड खाऊं, पुढें बाबा संगती आ णाला कधी मिळतील कोण जाणे. आतां बाबा ढाई स जाणार आहे, कोण जाणे काय होईल काय नाही.