पान:बाळमित्र भाग २.pdf/६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

दुखणाइत सरदार. नाटक एक अंकी. पात्रे, शिवाजी, ....... . . . . . . . . सरपागे. तान्हानी, ......... • सरपाग्यांचा मित्र. जगदीशराव, ....... मोठा मानकरीसरदार. • .......मानकऱ्याचीस्त्री. भिमाबाई, गणपतराव, हिराबाई, ..............मानकऱ्याची मुलें. यमुना, स्थक, मानक-याचे घराजवळची आंबराई. प्रवेश १, गणपतराव आणि हिराबाई. (हिराबाईजवळ आंब्यांच्या पाडांनी भरलेली टोपली आहे. गणपतराव आपली टोपली भरलेली ति. जकडे नेतो.) -गण- काय सांगू, ताई! वारा तर खूप चालला आ. हे, आतां पुष्कळ पाड सांपडतील, मग मिळणार नाहीत; मी आणले हे धे, ठेव; लवकर घे ताई.