पान:बाळमित्र भाग २.pdf/६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बाळमित्र. वाटते की, बिरखुड्या ओढण्यांत तर तिला मुख थो- डेंच झाले असेल, परंतु तिनें तितक्याच मुखासारी माझे परम उपयोगी नकाश्याचा नाश केला. गोविंद०- तुला बाहेर जावयाचे होते तर अगोद ॐ त्या पटाची घडी करून ठेवावी की नाही ? राम- होय, करून ठेवावयाची होती खरी. गोविंद- तर आतां आजपासून सावधपणे असे रा हावे की, लोकांपासून आपला कांहींच नाश होई. कदाचित् दैवयोगाने झाला तर मूळचा झा लेला नाश अधिक न होऊ देतां यक्तीनेच तेवर सोसला पाहिजे. राम- पण कसा सोसावा ९ गाविद - थोडकाच असला तर काही काळजी क रावी नलगे. फार असला तर धैर्य धरून सोसावा ह्याविषयींचा अनुभव, येथें तंनि मीच आहो, काह चिता नाही, ह्मणून सांगतो. भिवरावाशी कोणत्य रीतीने मी वागलो ती रीत तुला सांगतों, ऐक. राम- तात्या त्याचे तर नांव घेऊ नका. आज दा न वर्षे रस्त्यांत त्याची तमची गांठ पडली असताह कधीं तो तुह्मांकडे पाहात देखील नाही. उलट लोकांत तुमची अप्रतिष्ठा व्हावी ह्मणून टीका बरीच करीत बसतो. गोविंद०-- तो मजी असा का वागतो हे तुला का ही माहीत आहे ९