पान:बाळमित्र भाग २.pdf/५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कोबडी. ५१ उघडा ठेवणार नाहीं; जरी कदाचित् मी चुकलों त. री कोंबडीचें पारिपत्य करणार नाही. गोविंद०- काय ? ह्या पृथ्वीत कोंबडीच का एवढी तु. झा अपराध करणारी आहे. दुसऱ्या कोणास तुझा नाश करितां येणार नाही की काय ९ राम- नाहीं नाहीं, तात्या, एकदा मी पृथ्वीच्या न. काश्याचा पट बसकरावर पसरून बाहेर गेलो, तों इतक्यांत माझी धाकटी बहीण खोलीत आली, आ. णि तिनें दौतीत लेखणी बुचकळून त्या नकाश्याव. 1. र बिरखुड्या ओढल्या. आतां त्यांत गुजराथ कोठे, बंगाला कोठे, हे कांहींच समजत नाहींकाय करावे ? गोविंद- तर दुसऱ्या कडून आपणास असा अनर्थ । नव्हावा, ह्याविषयी प्रथमच बंदोबस्त राखावा की नाही? राम- होय, तात्या. गोविंद ०- तुला जिवाचा कंटाळा यावा ह्मणून मी सां. गत नाही, पण तुला समजावयासाठी सांगतो की, कोंबडीनें जो तुझा नाश केला त्यापेक्षा अधिक अनर्थकारक गोष्टी ह्या आयुष्यांत तुला पुष्कळ भो- गावयास पडतील. जसें कोंबडी तुझा नाश होईल हे मनांत न आणितां किडे वेंचावयास लागली, तसे लोक तुझें हित किंवा अहित हे मनांत न आणि- तां आपलेच सुख पाहतील. राम- धाकटे बहिणीचे कृत्यावरून पाहतां मला असे