पान:बाळमित्र भाग २.pdf/५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बाळमित्र. ऊन तेथून निघून गेला, आणि ते दिवशी पुन: बापा पुढे तोंड दाखविण्याचे त्यास धैर्य राहिले नाही. दुसरे दिवशीं गोविंदरावाने रामचंद्रास झटले की तुझा संतोष असला तर मजबरोबर बागांत फिरावयार ये. नंतर रामचंद्र बापा संगती बागांत गेला, परंतु आ दले दिवशींच्या अन्यायाची जी दिलगिरी त्याचे मनां त होती ती त्यास लपवितां आली नाही. बापाने त्या ची ती मुद्रा पाहून विस्मयाने विचारले की, मुला, असा खिन्न कां दिसतोस ९ तुला खेद होण्याचे कारण काय १ राम- मी खिन्न आहे ह्यांत आश्चर्य काय ९ गेले म हिन्यापासून आपले खाऊचे पैसे, एक दमडी खचितां म्यां जमा करून ठेविले, आणि मनांत या जिले की, हे दहा रुपये जमले आहेत ह्यांची ब याला चांगली साडी भाऊबिजेचे दिवशी घेईन, प रंतु आतां अर्धे अधिक रुपये तुमचे खिडकीकडे ख र्च होतील, मग ते कशाने घडणार ! गोविंद०- बहिणीस भाऊबिजे बद्दल साडी देणा' होतास झणून तुला आनंद होता खरा, परंतु अगा दर खिडकीच नीट केली पाहिजे, कांकी रागाच्या योगानें नाश फार होत असतो, ह्मणून राग आय पला पाहिजे; ह्यासाठी ही शिक्षा तुझ्या अनुभवा आली झणजे पुनः असा रागास येणार नाहीस. राम- तान्या, मी आजपासून बागाचा झोंपा का