पान:बाळमित्र भाग २.pdf/५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४४ बाळमित्र. तुमचा स्नेही ह्मणवाया जोगी योग्यता माझे अंगी येण्यास फारच यत्न करावा लागेल. गोवा - मलाही तुझी आपले मैत्री बाहेर टाकू नका. मी लक्ष्मणापेक्षा काही चांगला वागलों असें ना. ही; पण सूड उगवावयाचा झाला तर दुसन्यावर उपकार करून त्यास लाजवावें; घात बुद्धीने उग- वूनये, अशी माझी बुद्धि झाली. गंगा- (हरणीची पाठ थापटून ह्मणते ) अहा, लहा. नगे लबाडे, त्वां आपल्या धन्यापासून इतःपर प. ळून जाऊनये ह्मणून तुला चांगली अद्दल घडली; सारी रात्र उपाशी मेलीस, पुन्हां जर अशी जाशी- ल तर पहा ह्याहीपेक्षां तुझी अधिक विपत्ति होईल, तूं येथे कशीही असलीस तरी माझी प्रीति तुजवर अखंड राहील असा माझा निश्चय आहे. कोंबडी. गोविंदराव व व्याचा मल रामचंद्र. गोविंदराव हा फार दयाळू होता. व त्याची अति- शय ममता पुत्रावर असे, ह्मणून रामचंद्र फार दैववान्, की असा बाप ज्यास देवाने दिला. रामचंद्र आपले म- नांत असें ह्मणत असे की, मी उत्तमगुण शिकलो ह- णजे शिकण्याचे श्रमाबद्दल मला बाप कंठी, चौकडा अ. शी कांही देणगी देईल, अशी त्याची पक्की खातरी हो.