पान:बाळमित्र भाग २.pdf/५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लहान हरणी. से आमचे स्मरणांत देखील नाहीं लक्ष्म०- गोपाळा व मी अझून देखील अशी योग्य चाल न धरूं तर मग कावळ्यापुढे मोत्यां पॉवळ्यां- चा चारा घातला असे होईल. गोपा०- जशी तुला लाज वाटती तशी मलाही वाटती, . पण माझे मनांत हा उपदेश पक्केपणी ठसला आहे. लक्ष्म०- मी आतांच बापाजवळ जाऊन अंगठीचे वर्तमान त्यास सांगू लागलों तों त्यास मनस्वी राग आला. पण इतक्यांत तुह्मी जी कृपा केली ती कळवितांच त्याचे अंतःकरण फार पाघळले, आणि त्याने तुझांस सांगू सांगितले आहे की, तुमचे उप- काराने मी फार संतुष्ट व आभारी होऊन राहिलों आहे. त्यास आपल्या इच्छानुरूप एकदा भेट घ्यावयास येईन, व कांही भेटीचे पदार्थ तुह्मांक- रितां घेऊन येईन, ह्याविषयी मला फार उत्कंठा लागली आहे, ह्मणून त्यांस विचारून ये. राम- माझे मुलांचे मनांत तुझी उत्तमरीतीने वागावें, तेणे करून जसें सुख होईल तसे तुमचे नजर न- जराण्याने होणार नाही, त्याचे काही कारण ना- ही. ज्याची वस्त त्यास दिली ह्यांत आश्चर्य काय ? व तो उपकार कशाचा ९ । विना- तुमचा आमी जन्माचा स्नेह मिळविला हा. ___च आमचा नजराणा बरें, लक्ष्मणराव. लक्ष्म- तुझी मला स्नेही ह्मणाल तर ह्मणा, परंतु