पान:बाळमित्र भाग २.pdf/५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२ बाळमित्र. माझ्यामध्ये फारच अंतर; हे अतिउत्तम, मी अति- नीच. गंगा- लक्षुमणा, त्वां आमची यमनी उगीच थटेने ठे. वली असेल; आज संध्याकाळी तूं हिला परत आणून देणार होतास असे वाटते. लक्ष्म०- मी इतका सुस्वभावाचा नव्हे, ही चोरून नेऊन तळघरांत लपवून ठेविली होती. राम- अझून तरी तला अनुभव आला ह्मणजे पुरे की, दुष्ट चालीने वर्तलें असतां ईश्वर आणि आ. पले सोयरे धायरे भाऊबंद वगैरे सर्व छी थू क. रितात, व दूषण ठेवितात; बाबा, साहस कर्म कद्धी गुप्त राहत नाहीं, वेळ भरली झणजे आपाप बाहेर येते. पापा पुण्याचा झाडा हातच्या हाती द्यावा घ्या. वा लागतो. पहा माझी मुले कशी चांगल्या चालीने वर्ततात ती! ह्यामुळे माझा जीव डोंगराएवढा हो तो. अनुपकायावर उपकार करणे ही साधूची रीति, ह्यापेक्षा दुसरे काहीच मोठे पुण्य नाही. लक्ष्म- ह्या गोष्टीचा तर म्यां पक्का अनुभव घेतला कां गंगाबाई, अहो विनायकराव, आतां माझ्य अपराधाची क्षमा करा. विना- (लक्ष्मणाचा हात धरून ह्मणतो.) आतां आ मचे मनांत काडीमात्र राग नाही, हे मनापासून सांगतो. गंगा- माझी यमनी मला सांपडली, आतां जे झा