पान:बाळमित्र भाग २.pdf/४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४१. लहान हरणी. गितले नव्हते. तुझी केले ते नीटच केलें. प्रवेश ८. रामराव, गंगा, विनायक, गोपाळा, आणि लक्ष्मण. ( लक्ष्मण हरणीस घेऊन आंत येतो, तिला पाहतांच गंगा धावून जाते आणि हरणीस उचलून तिचे मु. के घेते.) गंगा- अहागे माझे लाडके यमने, तूं माझी फार आवडती, मला टाकून कुठेगे गेली होतीस ९ अगे लबाडे. लक्ष्म०- पहा मी किती दुष्टाचरणी आहें तो! तुझी तर केवळ धर्मराज, तुमच्या मनांत कपटाचा लेश- ही नाहीं; मी कपटी मैंद, माझ्या ह्या वर्तणुकेची क्ष- मा तुझांकडून कशी होईल ? ( रामरावजीकडे पाहून ह्मणतो,) मी तुझांला कसा अधम दुष्ट दिसत असेन ! राम- जो कोणी आपले दोष आपल्या मुखाने तुज- प्रमाणे कबूल करून क्षमा मागून घेण्याविषयी यत्न करितो तो मनुष्य वाईट नव्हे. काही चिंता नाहीं; ही घे तुझे बापाची अंगठी. लक्ष्म- ही गोष्ट किती चांगली ह्मणून वाणूं ९ मी तर अभिलाषबुद्धीने ह्यांच्या हरणीवर हात घातला, परंतु तद्विषयी ह्यांच्या मनांत कांही एक नाहीं, ये. णे करून मलाही पश्चात्ताप झाला; ह्यांच्या आणि