पान:बाळमित्र भाग २.pdf/४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बाळमित्र. गंगा- यमनीविषयी माझे पोटांत ममता व तिच्या वियोगाचे दुःख फारच, पण लक्ष्मणाची ती अव. स्था जेव्हां पाहिली तेव्हां माझें दु:ख त्याचे दुःखा. चे पाडास देखील पुरणार नाही, असे वाटले. राम - बरें बरें, तुह्मी दोघांनी फार चांगली बुद्धि के ली. त्याला तुझी सांगितलें येणेकरून तुमचा सर ळभाव दिसून आला. आणि मीही सुसंततिमा: असा झालों, जो शत्र आपले हातांत आला त्यार पीडा देणे हे नीच लोकांचे काम, हे खरे आहे. बरे लक्षुमण निघून गेला, त्याने अगोदर कां अंगठ मागितली नाही. विना०- त्याला मी अंगठी आहे असे सांगतांच अस त्यास आनंद झाला, की मी काय करतों व को जातों ह्याचे भान देखील त्यास राहिले नाही. गंगा- तो वेड्यासारखा दाराकडे धांवत धांवत जा ऊन नविचारतां बाहेर निघून गेला. विना- रावजी, तुह्मी ताईवर आणि मजवर संतु आहां ह्मणून मला फार बरे वाटते. शम- अशा सत्स्वभावाने वर्तल्यावर मला संतो 1 का होणार नाही विना - पण तुही आह्मांस ताकीद केली होती की. गम- होय, अंगठीविषयीं गफलतीने कोणापार बोलूंनका ह्मणून ताकीद केली होती खरी, पण म लक आल्यावर त्यास नसांगतां ठेवावी असे स