पान:बाळमित्र भाग २.pdf/४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लहान हरणी. सें लोण्यासारखें पाघळते ते ९ आणि तुझें तर क. ठिण, ह्मणून आमची मैत्री तुजशी कमी होऊ लागली. प्रवेश ७. रामराव, गंगा, विनायक आणि गोपाळा. राम- (आपले खोलीतून बाहेर येऊन ह्मणतो,) ल. क्ष्मणाला काय झाले रे १ म्यां खिडकीतून पाहिले तो तो रडत रडत इकडे तुह्मांकडेसच आला. गंगा- बापडे पोर मेल्यासारखे हो झालें. विना०- रावजी, मला जी अंगठी सांपडली की ना. - ही, ती त्याचे बापाची; ती त्यानेच गमावली, ह्मणू- न रडत होता. राम- आमची हरणी छपवून ठेवून आझांकडे अंगठी मागावयास आलास, तूं दगलबाज आहेस, असें तु. मी त्यास बोलण्यांत दर्शविले की नाही ? गोपा०- नाही रावजी, विनायकानें यमनीचें नांव दे. खील काढले नाही. राम- हरणीस परत आणून घेतल्यावांचून अंगठीचा थांग लागू देऊ नका. विना.- असे माझे मनांत नाही, कांकी जेव्हां तो अगदी गायावाया करूं लागला तेव्हां मला भारी दया आली, आणि मी सांगितले.