पान:बाळमित्र भाग २.pdf/४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बाळमित्र. आहे तो, ठीक आहे. लक्ष्म- खरेंच काय हो, असे आहे. वाहवा!- ना- ही पण आतां माझी दुष्ट वर्तणूक कशी आहे ती अगोदर कळवितों. (लक्ष्मण हर्षाने बाहेर जातो. प्रवेश ६. नगंगा, विनायक, आणि गोपाळा. गंगा- तो बाहेर निघून गेला ह्याचे कारण काय ? विना- गरीब बिचारा, भांबावला असेल. गोपा०- थट्टेचा निकर होईल. आतां तो आपले बा पास घेऊन येईल पहा, मग तुमी त्याला अंगई कोठून द्याल ९ विना- तर मी काय त्याची अंगठी चोरून ठेवीन असे तुला वाटले १ गोपा.- तर खरेच की काय तुजजवळ अंगठी आहे विना०- हे रे काय ९ जर नसती तर मी आहे ह्मणू. न उगीच खोटें कशासाठी बोलतों ९ ती तर मल आपले दरवाज्यापुढे सांपडली, तेव्हां मी उचलू घरांत आणली. गोपा.- काय बेट्याचे प्रारब्ध पहा ! असो, पण तु मी तरी त्याकडून पुष्कळ खडे खाववून मग आ जाणून सांगावयाचे होते. गंगा- गोपाळा, पाहिलेंना, माझ्या भावाचे त्दृदय व