पान:बाळमित्र भाग २.pdf/४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वाळमित्र. गोपा.- होय, मी खरेच सांगतो. खडा पडला होता तो सोनाराकडे नेऊन बसवावयाकरितां हाणून आज सकाळीच लक्षुमणाचे बापाने आंगठी त्याचे हवाली केली. (विनायक गंगाचा पदर ओढितो ती त्याला बोटाने दाबते, ) तो आपले एथें आल त्यावेळेस त्याचे खिशांत डबी होती, मंग जेव्हां रा गाने तणतणत बाहेर गेला तेव्हां ती खिशांतून नि घून कोठे पडली कोणजाणे. गंगा- आंगठी गमावल्यावर लक्षुमण तुमचे दृष्टीस पड लाच असेल, त्याचे तोंड कसे दिसत होते ? गोपा.- अगदी भयभीत होऊन उतरून गेले होते जसे कोणी लाख पायपोस मारले. गंगा- त्याचे बापाला हे कळले आहे की नाही ? गोपा.- जेव्हां त्याचे बापाने त्यास विचारले की, सो नारास आंगठी नेऊन दिली तेव्हां त्याने उत्त केले की, होय बाबा, हा आतांच देऊन आला आगठी हरवली हा एक त्याचा अन्याय आणि ल बाडी बोलला हा दुसरा, ह्यामुळे तर फारच हिर मुसला. गंगा-अरेरे, गरीब, पहा काय दैवगति ती! गोपा.- तुझी इतकी त्यावर दया करितांना १ गंगा- असा समय कोणावर येऊ नये, बाबा, ह्मणू मला दया येती. गोपा०- असल्यावर, हो, कश्ची दया! उलटी मी न्य