पान:बाळमित्र भाग २.pdf/४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लहान हरणी. गुप्त गोष्टींत फार घोळत असते, यामुळे एखादे वेळे- स फटकन् तोंडांतून उद्गार निघेल, ह्यासाठी आतां मी यमनीचे शोधाकडे चित्त लावून कोतवालचाव- डीवर जातो. गंगा- बरे तर आतां जा कसा लौकर. अरे, पण गो- पाळा, मातक्यान का आलास बरें ? प्रवेश ४, गंगा, विनायक, आणि गोपाळा. गोपा.- विनायका, तूं बाहेर कोणीकडे जातोस ? विना०- कांहीं घरचे काम आहे तिकडे जातो. गोपा.- थांब, माझी एक गोष्ट ऐकून जा, ह्मणजे तु- | ला असा हर्ष होईल की, हांसतां हांसतां तुझें पोट फुगेल. विना०- बाबा, मला हांसायाला अवकाश नाही. गोपा.- पण तूं एवढी गोष्ट ऐकतर खरी : अरे, आ. | पला दावा साधला. विना- कशा विषयींचा दावा ? गोपा.- लख्याने आपले बापाची आंगठी गमावली. अहाहा! भली मौज झाली. (गंगा आणि विनायक एकमेकांकडे विस्मयाने पा. हतात.) गंगा- काय त्याचे बापाची आंगठी ?