पान:बाळमित्र भाग २.pdf/४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३२ बाळमित्र. सुचली तर १ गंगा- आपण कसा हरणीचा शोध करितों ? तसा ह्या आंगठीचा धनीही करील. तो शोध केल्यावांचून कसा राहील १ राम- ह्याविषयी मीच काय तो विचार करीन, तुह उगीच असा कोणाजवळ वर्तमान सांगू मात्र नका प्रवेश ३, गंगा आणि विनायक. विना०- एखादे वर्तमान लोकांस कळविण्याविषयी फा चांगले आहे, ते जर गुप्त ठेवण्याचा प्रसंग आला त मोठे अवघड पडते, ह्यासाठी हे वर्तमान लोकांस र कळविल्याने मला फार आनंद होईल. गंगा- कशाचा आनंद १ हिची तर काही इच्छा तुल नाहींच, आणि जरी असली तरी तुला जिरणा नाही. रस्त्यावर वस्त मिळाली ह्यांत मोठी प्रतिह ती काय ? विना.- तूं ह्मणतेस ते खरेंच, पण माझी ही एत हिशेबी मसलत चांगली आहे. गंगा- लोकांमध्ये ह्मण आहे की, बायकांचे पोटो गोष्ट मावत नाही, पण आतां पाहूं बरें, ही गो दोघांतून कोणा जवळून फुटते ती! विना-मी रिकामा बसलों मणजे माझें मन अ