पान:बाळमित्र भाग २.pdf/३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लहान हरणी. २९ त्यास दुःखाचा डोंगरच झाला असेल. विना०- तर मग माझी आवड उडाली. आतां राव. जीस झटकन कळवावें. वाहवा ! रावजीच इकडे आले, बरें झालें. प्रवेश २ रामराव, गंगा, आणि विनायक. राम- हरणीविषयी एका प्रहरानंतर देवडी फिरेल. विना.- रावजी, मी आझून कोतवालाकडे गेलों ना. ही. ( बापाचे हातांत ती डबी देऊन ह्मणतो.) ह्या- मुळे मला जावयाला उशीर लागला. राम- हा हिरा खरा आहे, फार चांगला दिसतो. विना- ( उड्या मारून ह्मणतो.) पाहिलेंना ह्या हिन्यामळे अंमळ हरणीचा विसर पडला ह्मणून काय आश्चर्य ? राम०- मुला, ही का तुझी आहे ह्मणून इतका हनि उडतोस ? विना- नाही, नाही, पण हिचा शोध जर कोणी नकरील तर मग काय चिता आहे राम- तुला डबी उचलतांना कोणी पाहिले १ विना- रावजी ! कोणी मला पाहिले नाही. गंगा- मला जर अशी वस्त सांपडती, तर ही ज्याची असेल त्याला मजपासून केव्हां मिळेल, व तेणेक.