पान:बाळमित्र भाग २.pdf/३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लहान हरणी. . २७ कोतवालास पोहोंचती करून ये. गंगा- यमनीची आमची जर पुन्हां एकवेळ भेट हो. ईल तर मग आमचे आनंदास पार नाही. अंक २, प्रवेश १, विनायक आणि गंगा. विना.- (अतिहर्षानें धांवत धांवत खोलीत येऊन ह्मणतो.) गंगा ! गंगा! गंगा- काय आहेरे, काय आहे? रे तूं फारसा हर्षला- . स; वाटते यमनी सांपडली. विना.- नाहीं नाहीं, तिजपेक्षां फार सुंदर हजार हि. शांनी चांगली वस्त सांपडली आहे. ( डबीत ठेव. लेली एक आंगठी दाखवितो.) ही पहा, मला आ- पले दरवाज्या जवळच सांपडली.. गंगा- वाहवा ! काय चांगली आंगठी आहे! पण हि. चा मधला खडा कोठे आहे, बरें? विना- तो पहिलाच निखळला आहे, हा पहा, ह्या कागदाचे पुडीत गुंडाळलेला आहे. ( तो उजेडति रखडा नेऊन पाहतो.) अरे हा हिरा आहे, वाहवा काय मजेचा लखलखतो आहे ! रावजींचा तर हि- रा एवढा मोठा नाही.