पान:बाळमित्र भाग २.pdf/३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२६ बाळमित्र. येतें खरें. जर चोरली नसती तर त्याचे तोंड एका- एकी उतरतेंना, आणि काळीज धडधड उडतेना. आतां तुझ्या यमनीचा शोध लागण्याविषयीं शहरों त दवडी पिटवितो. गंगा- पण रावजी, लक्षुमणानेच चोरली आहे तर आ- पला शोध व्यर्थ होईल. राम०- असें कद्धी होणार नाही. हरणी कांहीं केव- ळ सोने रुपे नव्हे, तर ती पेटीत राहील; तिला चारा पाहिजे, पाणी पाहिजे, तिचे पाय मोकळे होण्याकरितां अंमळ तिला सोडिले पाहिजे, ह्यामुळे ती कोणास पचणार नाही. ती त्याचे घरांत अस ली तर तिचा माग कोणत्याही भल्या माणसाचे हार लागेल. त्याचे बापाचा कुत्सित स्वभाव मला प का ठाऊक आहे, यासाठी मी त्याजकडे जाव याचा नाही. माझ्या मुलाशी तुमच्या मुलांनी खे ळू नये, ह्मणून एक दोन वेळ त्याने मजशी भांडर केले होते. बरें, अगोदर दंवडी पिटविल्याने काय होतें तें तर पाहूं या. गंगा- हरणी आणून दिली असतां कोणास बक्षीर देण्याची ताकत असती, तर मला ही हरणी सां पडण्याची आशा राहती. राम- बक्षीस देण्याविषयी मीच ताकीद फिरविते विनायका, चल माझे खोलीत, मी तिचे खुणखावं विषयी चिठी देतों ती कातवाल चावडीवर जाऊ