पान:बाळमित्र भाग २.pdf/३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२५ लहान हरणी. ह्यांत आश्चर्य नाही, आणि आतां तिजविषयी जर न हळहळलीस तर आश्चर्य, गंगा- तर मग मी पाषाणहृदय असे होईल. राम- मला एवढेच बरे वाटले, की ह्यासमयीं तुला दुःख सोसण्याची इतकी संवय झाली; पुढे ह्या पे- क्षा अधिक प्रसंग प्राप्त झाला असतां पहिल्या संव. ईमुळे दुःख सोसणे अंमळ सोपे होईल. पर्वताप्रमा- णें मनुष्याने अचळ असावें. ह्यासाठी तुला आ• तांपासून अभ्यास झाला हे उत्तमच आहे. ज. शी तुझी हरणी हरपली तशी ह्या सृष्टीतील आमची ही एखादी वस्त हरपेल, ह्मणून काय खेदच करी. त राहार्वे पण तुही लक्षुमणाशी कटकट केली अ. से वाटते. गंगा- नाहींहो, नाहीं, रावजी, आझी तर त्याशी न. | प्रतेने गोडच बोललों, पण गोपाळाने बरीक ठाव घेतला. राम- त्याचे उत्तर त्याने काय दिले १ गंगा- उत्तर देण्यांत त्याचे पाणी मरत होते, आणि विचारतांच खरकन तोंड उतरले. पण रावजी, मी तुझांला पुसते, माझी यमनी घेऊन त्याच्याने नाही ह्मणवेल बरें १ असा धीट आहे काय तो ९ कसे दिसते राम- माझ्याने स्पष्ट सांगवत नाही, पण दिसण्यांत