पान:बाळमित्र भाग २.pdf/३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बाळमित्र. आणि परकीय तसेच राहतील ९ अहो, जर एखादे पशूला काही आजार झाला असला, तर त्यावि. षयी किती यत्न करितात, आणि कोणा गरिबाला दुखणे बाहणे आले, तर त्याकडे पाहात देखील नाहीत. असे पुष्कळ पाहतों, तत्रापि मनुष्य पशुंत तारतम्य ठेवणारे असेही ईश्वराचे लाल आहेत. गंगा-- कायहोरावजी, इतके कठीण मनाचे असतातना। राम-मुली, तूं कांही चिंता करूं नको, ती जरी नाहीं सांपडली तरी मी तिजपेक्षां फार सुंदर अशी दुसरी हरणी आणून देईन. गंगा- आतां दुसरी नकोबा; एकीने मला एकदा ठेव लावली इतके पुरे. दुसरी बाळगावी आणि तिने जावें, मग जे दुःख भोगावें त्यापेक्षां नबाळगाव हेच बरें. राम- तुझी कल्पना सर्व पृथ्वी निराळीच आहे. अ शी जर वागशील तर ह्या जगांत जे मुख आ त्याचा लेशही कधी मिळणार नाही. एखादे दिव शी भित्र गांवास जाईल, किंवा मरेल, ह्मणून क मित्र करूंच नये? पहा, जेव्हांपासून तुझा आदि हरणीचा समागम झाला तेव्हांपासून आजपावेत मुखाचे दिवस किती गेले; आणि गमावल्यावर दु: तर दोन किंवा तीन दिवस राहील; ह्यावरून मुखा दिवस फार व दुःखाचे थोडके, असे समजावे. हरणी चांगलीच होती; तिजवर तुझी प्रीति जडल