पान:बाळमित्र भाग २.pdf/३२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बाळमित्र. तात्या- (गुंग होऊन.) होय, दादा साहेब. जय.- त्यास त्वां ठकविले ह्याची चिंता नाही, त्याचे आचरणानुरूपच त्यास योग्य शिक्षा मिळाली. गोविं०- मजजवळ वस्ता गमावल्या बद्दल पैसे द्याव- । यास असते तर बरे होते. माध०- मजजवळ जितके पैसे आहेत तितके पुरत । असले तर मी देतो; ह्या घे पांच मोहरा. गोविं०- अहाहा केवढे तुमचे उपकार हे ! ह्याचा उ- तराई मी कधी होईन. ह्यावेळेस मजवर केवढी द. या केलीही. माध०- तुह्मी आह्मी शेजारी आहों, तुझ्या मनास, येईल तसे हमेबंदीने दिले तरी चिंता नाही. जय- ( गोविंदाचा माल तात्याकडून परत देववितो.) का ९ गोविंदा, आतां तुझें तुला अवघे मिळाले १ गोविं.- फार काय सांगू? तुमचे आणि माधवाचे कृपेने आज मी बापाचे मारांतून वांचलो. आता म्यां तोंडांत मारून घेतली; आजपासून कधीच अ- सा खेळ खेळणार नाही. जय०- (तात्यास पैसे देतो.) जें त्वां गोविंदापासून लबाडीने चोरून घेतले त्याचे किमतीबद्दल हे घे पण तुला न्यायाधीशाकडे थोडक्याच दिवसांत जा. वे लागेल; तंवर तुझ्या कपाळी बंदीखाना आहे. न्वां बदफैली करून दोघांस वाईट चाल शिकविली आणि गोविंदाचा माल लबाडीने नेला, आणि दु.