पान:बाळमित्र भाग २.pdf/३२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लहान जुगारी. सन्या पोरास ठकवावें ह्मणून त्यास पाठविले, तर आतां तुझें खूपतराशी पारिपत्य होईल. (तात्या ' रागास्तव रडत रडत बाहेर जातो.) गोविं०-( जयराम दादाच्या पायां पडून ह्मणतो.) अहो दादा, तुझी मजवर जर कृपा केली नसती तर माझे बापाने मला यथास्थित कुहा काढून बाहेर हांकून लावले असते. अहो माधवराव, तु- मचे पैसे लबाडीने जिंकून घ्यावे असा ज्यांचा म. नसोबा त्यांस मी सामील झालों असतां तुह्मी तें कांहींच मनांत न ठेवून थोरपणाने वागला. माध०- तूं ह्या गोष्टीचा खतरा मनांत बाळगू नको, मी हे सर्व विसरून जाईन. जय०- ह्या शिवरामाच्या सांगण्यावरून माझी खात- रजमा झाली की तुझा हात गुंतला होता ह्मणून तुला त्यास अनुकूळ होणें प्राप्त पडले, ह्यासारी तुजकडे फारसा अपराध नाही, ह्मणून तुला मा. झे पुत्राची सोबत धरावयास आज्ञा देतो; परंतु आजपासून जर तूं जपून न वागशील तर तुझी ही दुर्दशा करीन; नीट वागलास तर तुजवर आ- णि शिवरामावर सारखी ममता करीन. मुलांनो, जुगार खेळण्याचा परिणाम कसा अनुचित आणि अनर्थकारी आहे तो पाहिलाना १ माधवा, मित्र वाईट आहे की चांगला आहे ह्याची निवड कर. ण्याविषयी फार सावधगिरी ठेविली पाहिजे.