पान:बाळमित्र भाग २.pdf/३१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लहान जुगारी. ३११ माध०-- हो, आह्मी कबूल आहों. तात्या- (गंजिफांची गलत करितो. ) पहा मी आ. तां वांटून देतो. प्रवेश १२. जयराम, माधव, राधा, गोविंदा, तात्या, दाजी, विठू, आणि शिवराम. जय- (त्यास पाहून गोविदा व त्याचे सोबती स- र्व घाबरून गडबडतात.) अरे, बसा, बसा, उर्ले नका. पाहूं तर खरे. माध- दादा कांहीं खेळं नका ह्मणत नाहीत. म्यां तुमाला पहिल्याने झटलेच होते की माझा एक- मित्र कदाचित् येईल. तुही खेळतां, दादा ९ राधा- दादा, तुह्मी खेळाच, तुमचे पैसे जिंकणे आ- मांस बरे वाटेल. आणि ही मुलेही तुमच्या पैशां. चा वांटा इच्छितात. जय०- बरें तर मी आपल्या संतोषाने खेळतों, तुझी अवघेजण बसा. (गोविंदाचे सर्व सामील गडी खिन्न दिसतात. त्यांस ह्मणतो.) अरे मलांनो, तमी मज संगती खेळण्याविषयी मनांत कांहीं भय बाळगं नका. मी काही खोटें खेळणार नाही. (ते सर्व बसतात, मग तात्यास ह्मणतो.) तूं गंजिफा वांट. तोस तर इकडे दस्त दे, मला अगोदर पाहू दे, त.