पान:बाळमित्र भाग २.pdf/३१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बाळमित्र. प्रवेश १० राधा, गोविंदा, तात्या, दाजी, आणि विठू. राधा- (गंजिफा व कवड्या बसकरावर आणून ठेवि- ते.) खेळण्याविषयी तुझी कांहीं खोळंबत नाहीं असे वाटते. तात्या- आली असून कांहीं खेळ मांडला नाही, उ. गीच मी गोविंदास दुसरे तव्हेचा एक खेळ मात्र शिकवीत होतो. गोवि.- तूंही खेळतीसना १ ये तर, तूं आल्याने आ- ____झांस फार संतोष होईल. राधा- तुझी कोणता खेळ खेळतां १ दाजी- खेळ तर अगदी सोपा आहे, ह्याचें नांव ह्मणा- ल तर एकतिशी. विठू- हा खेळ त्वां अगोदर जरी कधी पाहिला नाही तरी तूं आझांस जिंकशील. राधा- हा खेळ मला ठाऊक आहे, पण तुह्मी अल खेळणारे पडलां ह्मणून माझ्याने जिंकवणार नाही, पण तुह्मी जर नीट खेळू द्याल तर मी खेळेन. गोविं०- होय, पाहिजे तसें खेळेनास ? आमची कांहीं ना नाही. दाजी- त्वां आमांस जिंकिलें तरी आझी संतोषच मानूं. राधा- माझेही मनांत तसेंच आहे. विठू-जिंकिलें तरी फारसा नफा होणार नाही, कां-