पान:बाळमित्र भाग २.pdf/३११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लहान जुगारी. ३०७ तर आपले मित्रास हमेशा सांगत असतों की मा. झी युक्ति शिका हाणजे जितके पैसे मी तुज पासू- न जिंकून घेतले आहेत तितके तूंही लोकांपासून जिकशील, झणजे फिटासफिट झाली. गोवि०- बरें, ते मला पाहूं दे, कसें ते. तात्या- हे पहा. ह्या दहा ठिपकेवाल्या गंजिफा, ही दहा टिपक्यांची राजाराणी इत्यादिक जी मोठ मो. ठी उंच पाने ती अंमळ लांब आहेत व पांच ठिप- क्यांचे आंत जी हलकी पाने ती अंमळ गहूं भर रुद आहेत ही ध्यानात ठेवन गलत करते समयी आपणास पाहिजेत तशी युक्तीनें खालवर लावा- वी. एखाद्यास ठकवायाचे असल्यास त्याला रुवा- कडची दोन पाने व पुस्ताकडचे एक पान इतकी दिली झणजे पंच विसांवर अधिक ठिपके होत ना- हील, मग तितक्याने त्याची तृप्ति होत नाही हा. णून तो आणखी मागतो तेव्हां रुवाकडचे एक मोठे हाणून पान द्यावें झणजे एकतिसांवर ठिपके अधिक होतात आणि तो हरतो. गोविं०- आतां मला कळले. तात्या- येवढीच कायती युक्ति. ही मी तुला कशी खाशी विद्या सांगितली ९ विठूला विचार, तो मा- झ्या युक्ती प्रमाणे खेळतो ह्मणून त्याचे हित कि. ती होतें तें.