पान:बाळमित्र भाग २.pdf/३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बाळमित्र. तो श्वास टाकीत माझे खोलीत आला; त्याचे स. वागावर काटा उभारला होता. आपणच हरणी गमावून मजवर लटकाच आळ, त्वां चोरली ह्मणून घेतात, असें गा-हाणे मजजवळ तुमचे सांगत होता; त्यांत गोपाळाचे तर फारच. काय, ती गमावली । विना०-- होय, रावजी, गमावली; पण ती पुन्हा सां. पडेल ह्या भावाने आमी तुह्मांजवळ बोललो नाही, ती तर कालच मजपासून हरवली. गंगा- मी किती तिजसाठी तळमळले, हे तुह्मांस काय सांगू, रावजी ! जवळ नाहींशी पाहून रात्रभर रडलें. राम- हे काय ? तुझी तर हरणीच गेली, पण ह्या सृष्टीत ह्यापेक्षा मोठेमोठे अनर्थ नित्य होत आहत. ह्यासाठी दुःख साहण्याचा बाळाभ्यास असला तर फार चांगले, (विनायकाकडे पाहून ) कारे तिला चुकविलें विना०- खरें रावजी ! ह्याविषयी मजकडून चूक झाली खरी. अगोदर मी तिला बाहेरच नेऊनये; बरें नेली तर तिजकडे लक्ष ठेवावे, तें कांहींच के नाही. असा मी पस्ताई पडलों, आणि ताईची ह रणी, ह्यामुळे तर मी मेल्यापेक्षां मेला झालो आहे. गंगा- अगोदर एकवेळ ह्याचा अन्याय मजकडून समजतां झाला होता, तो ह्याने मला एक अक्षर नबोलतां सोसला; तेव्हा माझ्याने ह्याला रागें करें