पान:बाळमित्र भाग २.pdf/२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२०. बाळमित्र. लें असतें. विना- राहूंद्या उगीच; तुमचेपेक्षा दुप्पट त्याच्या म- नगटाची कांब मोठी आहे. गोपा.- अरे, कांबीपाशी काय आहे ? जरी त्याची कांब मोठी तरी तो फोपसा आहे. आणखी पाहि. लेना, जसजसे आपण मऊ बोलं तसतसा तो क. सा अधिक चढून बोले, आणि मी आपल्या बाणी- वर आलों मणजे कसा नरम होई तो ९ पण तुह्मां- ला सांगतों, त्याने जेथें यमनी ठेवली असेल तिकडे जाऊन घेऊन येईन. गंगा- तुमचे बोलणे सर्व खोटे पडेलसें दिसते. त्याने चोरी केली असे मला वाटत नाही, कारण की, तो आमचा शेजारी आहे ह्यास्तव हरणी चोरून नेऊन त्याच्याने लपवून कशी ठेववेल ९ हे का त्याचे म. नांत आलें नसेल. विना- देव करो, की खोट्याचे मनांत आपली चोरी बाहेर पडेल ह्या भीतीने तरी घात करण्याची बुद्धि न येवो. गोपा०- इतकें धैर्य त्याचे नाही, पण विकील बरीक गंगा- अहाग आई, कसे हो तुमी त्याचे घरावर उठ- लां. गोपा०- तो असाच आहे, अशी तुमची खातरी करून देईन, पाहिजे तर.