पान:बाळमित्र भाग २.pdf/२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लहान हरणी. १९ ल०- माझें बोलणे तुला खोटे वाटते, आणि साठी बु. द्धि नाटी अशी जी मातारी तिजवर विश्वास ठेवि- तोस, हे फार चांगलें. गोपा०- तिची दृष्टि आणि तिचे कान अझून फार तिखट आहेत; त्यांत आणखी वयाने मातारी व तुजपेक्षां कोट हिशांनी खरे बोलणारी आहे, ह्मणून मी तिजवर विश्वास ठेवितों, उगीच नाही. ल०- बरें बरें. मी ह्याविषयी कान पाडणार नाही. हा पाहा तुमचे बापाकडे चाललों. प्रवेश ५, गंगा, विनायक, आणि गोपाळ. गोपा.- तो अटल चोर आहे, ह्याविषयी सांगाल त. शी प्रतिज्ञा करीन. हरणी तुजजवळ आहे असे म. णतांच, पाहिलेंना, कशी बोबडी वळली ती गंगा- ही गोष्ट माझ्याने खरी झणवत नाहीं, बाबा. गोपा०- तुमची प्रकृत सरळ हो; परंतु मी खचीत जा. हणतों की ह्याच राजश्रीचे कर्म. गंगा- मला तर, बाबा, एवढे मात्र दिसते की, आपण जेव्हां विचारूं लागलों तेव्हां त्याकडून आगळीक झाली खरी. गोपा०- तुझी जर एथे नसता तर त्यास खूब बडवि.