पान:बाळमित्र भाग २.pdf/२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बाळमित्र. की आता ती कोठे आहे ते सांग, विना- तुह्मी केवळ चोरून नेली असें नसेल, कदा. चित् थटेने जशी कोणी कोणाची वस्त ठेवितात त. शी आमच्या जवळून कांहीं हर्की घेऊन मग द्यावी असें ह्मणून ठेविली असेल. ल- माझ्या वाड्यांत काय शिकारखान्याची जागा आहे . गोपा.- काय ह्या निलाजरेपणास झणावें १ पाहा क. से उत्तर करितो ते! ल०- मी तुजशी काही बोलत नाहीं तुला काय इत- के बोलण्याचा अधिकार रे ९ गोपा०- बोलण्यांत मी तुला कुंठित केलें ह्मणून. गगा-हळू बाबांनो! तुझी नीट समजला नाही. ल. क्षुमण केवळ आमची हरणी ठेवील असे होणार नाही. विना०- जर कदाचित् तुझी वस्त हरवली असती, आणि तिचा शोध मला लागला असता, तर मी मोठे आनंदानें तला कळविले असते. लोकरीतीप्रमाणे विचारले असतां त्वां रागास यावे हे योग्य नाही. 10- धादांत माझें नांव तुह्मी घेतां, मग मला राग कसा येणार नाही ? थांबा, मी तुमचे बापापाशी जाऊन सांगतों. गोपा.- इतके कशाला ? चला त्या झातारीकडे, आ- तांच पदरी घालतों.