पान:बाळमित्र भाग २.pdf/२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लहान हरणी. गोपा.- ती आहे ह्मणूनच आपली ह्या ठिकाणी शोभा आहे, नाही तर समजतें मग; लागलींच बारास बोरें आणली असती. विना- ( गोपाळास एकीकडे नेऊन ) हळू, हळू बोल, उतावळा होऊं नको. अशाने हरणी कदा. काळी आपले हाती लागणार नाही. गंगा- लक्षुमणा, माझी मर्जी राखावी असे जर तुझे मनांत आहे, तर ती आहे किंवा नाही, हे मला निवळपणे सांग; कायतें कळूदे एकदा झणजे झाले. गोपा.- होय, संदिग्ध कामाचे नाही. गंगा- आमची हरणी तुजजवळ आहे खरी, पण ती कोणत्या ठिकाणी बांधली आहे हे सांग. ल.- ( गांगरून ह्मणतो) काय मजजवळच तुझी ह. रणी आहे ? गोपा०- कायरे ! उत्तर देणे एकीकडेस ठेवून तेरी में- री करतोस; पण मला खचीत ठाऊक आहे की, त्वां दुधाची आशा लावून ती नेली. ल०- हे तुला कोणी सांगितले रे ९ गोपा- तुला हे कर्म करतांना जिने पाहिले तिने. गंगा-हें खरें की खोटें, एवढेच कृपा करून मला सांग. ल.- मी जर तझी हरणी चोरून नेऊन घरांत बा. धून ठेवली असेल तर ना सांगू ? गंगा- हे आह्मी खचीत ह्मणतों असें नाही, इतकेंच