पान:बाळमित्र भाग २.pdf/२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४. बाळमित्र. गेला आहे. आणखी, दोन दिवस झाले आहीं दो- घे गोट्या खेळत होतो त्यांत त्याने भारी लबाडी केली. गंगा- त्या लबाडाने घरच्या माणसांस, कोणी आले असतां मी बाहेर गेलों ह्मणून सांगा, ह्या प्रमाणे सां- गन ठेवून अगोदरच बंदोबस्त करून ठेवला असल. गोपा.- नाही, नाहीं; मी त्याचे घरी गेलो होतो; त्याच्या खोलीत जाऊन पोऱ्यास सांगितले की, मी लक्षुमणास गोट्या खेळावयाकरितां धुंडतों आहे, न्यास सांग; तो येईपर्यंत मी विनायकरावाचे घरी वाट पाहात बसतो. गंगा- त्याने यमनी चोरली असली तर तो कद्धी इ. ____ कडे तोंड दाखविणार नाही. गोपा०- काय सांगतां! त्याची अब्रू तर गाड्यावर जाती आहे हे तुझांस कांहींच का माहीत नाही, आतां तर तो आपणावर वहमा येऊनये ह्मणून अगोदर येईल. बरें, कांही चिंता नाहीं; तुमचे समक्ष मी त्यास चोर ठरवीन. गंगा- हे काम तर डोळा नफुटे काडी न मोडे ह्या री- तीने केले पाहिजे; खडा टाकुन ठाव पहावा ह्मणने काय ते समजेल. गोपा०- माझें ऐका; इतक्यावांचून कांहीं खोळंबा नाही. एक्याच गोष्टींत त्याची चोरी बाहेर का- ढावी.