पान:बाळमित्र भाग २.pdf/२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लहान हरणी. १३ विना- काय, तिचे बोलण्याचा भाव लक्षुमणाविष. जयीं दिसतो तर. गोपा- तुझांला स्मरण आहे ९ जेव्हां आपण माता- रीचे दुकानावरून जात होतो तेव्हां तो तेथेंच हो- ता; पण त्याचे मनांत ह्या केळ्यांतून आपणाला ह्यांस काही द्यावे लागेल, ह्मणून त्याने आपणांस पाहिले न पाहिलेंसेंच केले. विना०- हें नर पक्केपणे माझे मनांत आहे; तो तेथे होता खरा. गोपा०- आपण दुकानापासून काहीसे पुढे गेलो ते. व्हां यमनी आपले मागें चालत होती. तिला त्या- ने दुधाची आशा दाखवून तिला दूध पिण्यांत गुंत- विलेंच, आणि लागलेच उचलून घरांत नेले, हे त्या- चें कपटी कर्म मला त्या झातारीने कळविलें. गंगा- अहारे लक्षुमणा, तूं इतका प्रतापी हे ठाऊक न. व्हते; असो, पण यमनीचा ठिकाणा लागला. तर विनायकराव, आतां लौकर त्याचे घरी जाऊन पहा. गोपा.- विनायकरायाला हरणी त्याचे घरी कदाकाळी सांपडावयाची नाही. तो मोठा हाताळ आहे; घरांत ज्या कांहीं वस्तु हातास लागतील त्या आणि आ- पल्याही चोरून नेऊन विकतो; ह्यावरून वाटते की, खचीत यमनीस विकावयास चोरून घेऊन