पान:बाळमित्र भाग २.pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

99 लहान हरणी. रणाने तुझे तोंडाकडे पाहावयास मला लाज' तुलाही मजविषयी भारी राग आला असेल ह चीत जाणतों. गंगा- ( त्याचा हात धरून ) मला राग नाही, के माझें वाईट करावें हे तुझ्या मनांत देखील न पण तूं फारच पस्ताई पडलास. असो: आधी ना वर कोण येतो आहे तो जाऊन पहा बरे. नाही, कांकी प्रवेश ३, गंगा, विनायक, आणि गोपाळा. (गोपाळा खोलीचे दार उघडतो, आणि विनाय. कास मी, मी आलों, असें ह्मणतो. उभयतां एक- कांस उत्तम रीतीने भेटल्यावर गोपाळा विनायकास झणतो.) गोपा.- यमनीविषयी काही सुगावा लागला आहे, ह्यामुळे मी आशा ठेवितों की थोडक्याच वेळांत ती मला- गंगा- यमनी सांपडेल काय ? गोपा०- मी सांगतो ते ऐका अगोदर. गल्लीचे कोप- न्यांतील दुकानावर जांबवाली मातारी बसत अस. ती तिची तुमची ओळख आहे ९ गंगा- काय माझी सखी यमनी तिजपाशी आहे ?